निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवड
निवड

निवड

sakal_logo
By

महादेव पाटील 02948
एकनाथ चौगले 02949

कुर्डू सोसायटीच्या अध्यक्षपदी पाटील
हळदी : कुर्डू (ता. करवीर) येथील कुर्डू विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी महादेव तुकाराम पाटील व उपाध्यक्षपदी एकनाथ हरी चौगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी सहायक निबंधक बी. के. पाटील होते. नूतन संचालक मंडळ असे : संदीप रघुनाथ पाटील, धनाजी वसंत चौगले, आनंदा भिकाजी पाटील, धनाजी चंदर पाटील, श्रीकांत ज्ञानदेव पाटील, कृष्णात धोंडिराम पाटील, शोभा दिलीप पाटील, शांताबाई साताप्पा पाटील, सरदार एकनाथ सुतार, सदाशिव परसू कांबळे. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सभासद कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04453 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top