मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोर्चा
मोर्चा

मोर्चा

sakal_logo
By

3004

आबिटकरांच्या निषेधार्थ
सेनेचा राधानगरीत मोर्चा
राधानगरी, ता. ३० : बंडखोर सेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या आमदार  प्रकाश आबिटकर  यांच्या निषेधार्थ शिवसेना  जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मोर्चा काढला. संतप्त शिवसैनिकांनी आबिटकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राधानगरी बसस्थानकापासून मोर्चा बाजारपेठेतून अंबाबाई मंदिरापर्यंत काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. शहराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत आंदोलन पार पडले.
तालुकाप्रमुख उत्तम पाटील, महिला उपजिल्हाप्रमुख रंजना आंबेकर, सुरेशराव चौगले, महिला तालुका संघटिका विमल पाटील, सुषमा पाटील, शहरप्रमुख महादेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख सागर भावके, युवासेना तालुकाप्रमुख ओंकार पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04539 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..