वृक्षारोपन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृक्षारोपन
वृक्षारोपन

वृक्षारोपन

sakal_logo
By

03025
टिक्केवाडी : येथे वृक्षारोपण करताना राधानगरी अर्बन फाउंडेशनचे कार्यकर्ते.

राधानगरी अर्बन फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण
गारगोटी ः टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथे राधानगरी अर्बन फाउंडेशनतर्फे (मुदाळतिट्टा) तीन हजार स्वदेशी रोपांची लागवड करण्यात आली. ओसाड जागेवरती जिथे शक्य आहे तेथे वृक्षारोपण करण्याचा संकल्प असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तम आनंदा जाधव, उपाध्यक्ष सुरेश रामचंद्र जाधव यांनी सांगितले. याचाच पहिला टप्पा म्हणून येथे रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, भुदरगड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सतीश मयेकर, स्वराज हायकर्सचे अध्यक्ष प्रशांत साळोखे, सरपंच कल्पना पाटील, शाहू फाऊंडेशनचे अमित पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04588 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top