राशिवडे नागपंचमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राशिवडे नागपंचमी
राशिवडे नागपंचमी

राशिवडे नागपंचमी

sakal_logo
By

01744
राशिवडे परिसरात नागपंचमी उत्साहात
राशिवडे बुद्रुक : आज नागपंचमी उत्सव परिसरामध्ये पारंपारिक पद्धतीने साजरा झाला. येथील प्रसिद्ध नागेश्वर मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. दर्शनासाठी दिवसभर मोठी रांग लागली होती. सकाळपासूनच येथील गावापासून दूरवर पश्चिमेला डोंगरकपारीत असलेल्या नागेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. पावसाची उघडीप असल्याने लोक मोठ्या संख्येने आले होते. सकाळी पहाटे अभिषेक व पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले झाले. दिवसभर मंदिरात भजन आणि भक्तीचा गजर सुरू होता. दूरवर डोंगर हिरवेगार आणि श्रावणाची उघडीप हा आनंद घेत भाविक भक्त मंदिर परिसरात रमले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04609 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..