निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

०३१००
चंद्रकांत यादव
राशिवडे बुद्रुक : वाघवडे (ता. राधानगरी) येथील रहिवासी व भोगावती कारखान्याचे कर्मचारी चंद्रकांत रामचंद्र यादव (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
................
gad८१.jpg :
55126
शंकर जोशिलकर
गडहिंग्लज : लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील एसटी आगाराचे निवृत्त कर्मचारी शंकर इराप्पा जोशिलकर (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, दोन भाऊ असा परिवार आहे. शहीद जवान सुनील जोशिलकर यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.१०) आहे.
...............
07452
सर्जेराव जाधव- सनदे
घुणकी : येथील सर्जेराव महादेव जाधव-सनदे (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.१०) आहे.