निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

03134

मारूती पाटील
राशिवडे बुद्रुक : कुरुकली (ता. करवीर) येथील मारूती रामजी पाटील (वय ७३) यांचे निधन झाले. एसटीचे कर्मचारी संदीप व माजी सैनिक दत्तात्रय पाटील यांचे ते वडील होत.

सुशीला अशोक माने
कोल्हापूर : येथील सुशीला अशोक माने (वय 60) यांचे निधन झाले. हनुमान सेवा संस्थेचया त्या माजी उपाध्यक्ष होत. त्यांच्या मागे पती, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे
असा परिवार आहे.