निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवेदन
निवेदन

निवेदन

sakal_logo
By

भोगावती कामगारांचे निवेदन
राशिवडे बुद्रुक : भोगावती सहकारी साखर कारखान्यांमध्ये निवृत्त झालेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेऊ नये. याबाबत कामगारांनी कार्यकारी संचालक संजय पाटील यांना निवेदन दिले. निवेदनातील आशय : कारखान्यांमध्ये कुशल कामगार असूनही निवृत्त झालेल्या कामगारांना कामावर घेतले जात आहे. या निवेदनावर बाळासाहेब डोंगळे, संजय गोंगाने आदींसह शंभरवर कामगारांच्या सह्या आहेत.