पुरूषोत्तम करंडकात नगरची "लाली' उधळली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

नगर ः पुरूषोत्तम करंडकात नगरची "लाली' उधळली. सलग तिसऱ्या वर्षी नगरकरांनी पुणे जिंकले. आणि एमएच सोळा नाद खुळा आवाज घुमवला. एकांकिका स्पर्धेचा निकाल रात्री उशिरा लागला. कृष्णा वाळके याच्या लाली एकांकिकेला मानाचा पुरूषोत्तम करंडक मिळताच नगरच्या नाट्य वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले.

पुरूषोत्तम करंडक स्पर्धेत पहिल्या वर्षी "माईक', त्यानंतर "पीसीओ' खणखणला आणि आता लालीने या करंडकावर नाव कोरले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "lali" winnig in purushottam karandak