चंदगड तालुक्यातील ढेकोळीत बिबट्याचा मुक्त संचार (व्हिडिआे)

चंदगड तालुक्यातील ढेकोळीत बिबट्याचा मुक्त संचार (व्हिडिआे)

ढेकोळी (ता.चंदगड) - येथे जंगलालगतच्या शेतात आज बिबट्याने एका बकरीवर हल्ला करून तिला ठार मारले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की सटुप्या बेचार बेळगुंदकर आज सकाळी बकरी चारण्यासाठी शेतात गेले होते. जंगला लगतच शेत असल्याने बिबट्या या भागात आला होता. बिबट्याने बकरीवर हल्ला केला. सटुप्या समोरच हा प्रकार घडला. ते भिऊन गावात आले.

ग्रामस्थांनी पुन्हा घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याने बकरीला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामस्थांनी फटाके वाजवून त्याला भुजवण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ बिबटया तिथे फेऱ्या मारत होत . त्याला बघण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. बिबट्याने बकरी एेवजी मेढपालावर हल्ला केला असता तर काय झाले असते याचीच चर्चा ग्रामस्थात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com