महाबळेश्वर परिसरातील 10 गावांचा बंदला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

महाबळेश्‍वर : महाबळेश्वर तालुक्‍यात गो हत्येला बंदी असतानाही, त्या सुरूच असल्याच्या निषेधार्थ, तसेच धोंडीबा आखाडे यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी तालुक्‍यातील 110 गावांनी पुकारलेल्या तालुका बंदला प्रतिसाद मिळाला आहे.

दरम्यान, तहसिलदार रमेश शेडगे यांना ग्रामस्थांनी संबंधित घटनेचा योग्य तो तपास करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. त्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यवहार पुर्ववत सुरु झाले.

Web Title: Mahabaleshwar area, 10 villages off