पृथ्वीराज चव्हाण विजयाच्या उंबरठ्यावर I Election Result 2019

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नऊ हजारांहून अधिक मताधिकयाने विषय निश्चित झाला आहे. त्यांच्या मताधिक्याचा त्याचा विचार करता राष्ट्रवादीचे लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार श्रीनिवास पाटील यांना सुमारे 32 हजार 500 मताधिक्य कराड दक्षिणमधून मिळाल्याचे दिसून येते. त्यामुळे या मतदारसंघात अनेक मतदारांची मतदारांनी क्रॉस मतदान केल्याचे पाहायला मिळत आहे.
 

विजयाच्या दृष्टिक्षेपातील उमेदवार मतमोजणी केंद्र

मतमोजणी अंतिम टप्प्यात आल्यानंतर विजयाच्या उंबरठ्यावर असणारे कोरेगावचे शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदे, कराड उत्तरचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील, वाईचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार मकरंद पाटील, पाटणचे शिवसेनेचे उमेदवार आमदार शंभूराज देसाई यांनी मतमोजणी केंद्राकडे धाव घेतली. उमेदवारांच्या येण्यामुळे मतमोजणी केंद्रातील प्रतिनिधींमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com