Maratha Kranti Morcha : वाळूजमध्ये बंद कंपनीवर दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीत असलेल्या शिवम इंडस्ट्रीजवर सुमारे शंभर जणांनी दगडफेक करत लाखोंचे नुकसान केले आहे. 

वाळूज औद्योगिक वसाहतीच्या 'इ' सेक्टरमध्ये असलेल्या शिवम इंडस्ट्रीजवर सुमारे शंभर जणांनी दगडफेक केली. गुरुवारी (ता. 9) सकाळी अकराला 'महाराष्ट्र बंद' मध्ये सहभागी झालेल्या शिवम इंडस्ट्रीज या कंपनीत केवळ दोन सुरक्षा रक्षक होते. त्यांच्या उपस्थितीत ही दगडफरक झाली असून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती कंपनीचे संचालक के. डी. शार्दूल यांनी 'सकाळ' ला दिली.

Web Title: Maratha Kranti Morcha : maratha agitation in valuj