फलटणमध्ये नदीपात्रात आढळला युवकाचा संशयास्पद मृतदेह

संदिप कदम
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

फलटण (सातारा) : वेलणकर दत्त मंदिराजवळ बाणगंगा नदीपात्रात आज (सोमवार) सकाळी संशयास्पद मृतदेह आढळून आला. अंदाजे ३५ ते ४०  वयाच्या युवकाचा हा मृतदेह असल्याचा अंदाज आहे. तर घटनास्थळावर स्थानिक लोकांमध्ये या युवकाचा खून झाल्याची चर्चा सुरू आहे.

सध्या फलटण शहर व तालुक्यात खूनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तर, आज सकाळच्या सुमारास नदीपात्रात असा संशयास्पद मृतदेह आढळला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र घटनास्थळी अद्याप पोलिस पोहचले नाहीत. 

Web Title: Marathi news faltan news unknown dead body river side