किसान सभा मोर्चातील शेतकरी व नेत्यांचे स्वागत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

सोलापूर -  किसान सभा लॉंगमार्च मधील शेतकरी व नेतेगण यांचे आज सकाळी जल्लोषात स्वागत करण्यात आले.

 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाते सहभागी शेतकरी व शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व यशस्वी लढ्याचे नेते जेष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर तसेच किसान सभेचे प्रादेशिक नेते कॉ सिद्धप्पा कलशेट्टी,सीटू चे महासचिव एम एच शेख,नसीम शेख,नलिनी कलबुर्गी यांचे स्वागत करणयात आले.  शेकडो कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजीने सारा परिसर दुमदुमुन गेला होता.

या प्रसंगी युसूफ मेजर,अब्राहम कुमार,सलीम मुल्ला,शंकर म्हेत्रे,विल्यम ससाने, बापू साबळे, अकील शेख,अशोक बल्ला,मुन्ना कलबुर्गी, मुरलीधर सुंचु,अनिल वासम, दीपक निकंबे,नरेश दुगाने, प्रशांत म्याकल,हसन शेख,महिबुब हिरापुरे, वसीम मुल्ला व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: marathi news farmer solapur News Farmer Long March

टॅग्स