'सकाळ'च्या स्वच्छता मोहिमेस प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

सोलापूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सकाळ ने आयोजिलेल्या स्वच्छता मोहिमेस प्रतिसाद मिळाला.

छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर मोहिम राबविण्यात आली.

महापौर शोभा बनशेट्टी पोलिस आयुक्त महादेव तांबडे महापालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांच्यासह महापालिकेतील विवीध पक्षांचे पदाधिकारी नगरसेवक राजकीय पक्षांचे पदाधिकारी शिक्षक संघटना विध्यार्थी कमांडो पथक धर्माधिकारी प्रतिष्ठान व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सहयोगी संपादक अभय दिवाणजी व युनिट मॅनेंजर किसन दाडगे यांनी स्वागत केले.

Web Title: marathi news marathi websites Solapur News swachh bharat mission