मतीमंद मुलगा अचानक बेपत्ता

हुकूम मुलाणी
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मंगळवेढा - तालुक्यातील खोमनाळ येथील लक्ष्मीबाई दत्तु मतीमंद मुला-मुलाची निवासी विदयालय शिकत असलेला तेजस सावकार कोरे (वय 10) हा मंतीमंद मुलगा पाच फेब्रुवारीपासून निघून गेला आहे. नातेवाईकाकडे शोध घेतला असता त्याचा तपास लागला नसल्याची फिर्याद मुलाची आई शोभा कोरे हिने दिली. या प्रकरणी अज्ञात कारुणावरुन अज्ञात ठिकाणी पळवून नेल्याचा संशय या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर व्यक्त केला जात आहे. यामध्ये संस्थाचालक नवनाथ दगडू शिंदे, कुमार दगडू शिंदे, भिमराव दगडू शिंदे, शंकर विठ्ठल आसबे, सचिन अशोक सुरवसे यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर करीत आहेत. 

Web Title: marathi news Mentally handicapped boy disappear