कऱ्हाडमध्ये थंडी गायब; पावसाच्या सरी

सचिन शिंदे
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

गारठा पडला नव्हता. नेहमी जाणवणारी थंडीही पहाटे नव्हती. ढगाळ वातावरण झाल्याने हवेत काही प्रमाणात उकाडा जाणवच होता. 

कऱ्हाड : रात्री जाणवणारी बोचरी थंडी पहाटे अचानक गायब झाली. पहाटे वातावरणात अचानक बदल झाला होता. काही काळ पहाटे पावसाचे थेंबही पडले होते. गारठा पडला नव्हता. नेहमी जाणवणारी थंडीही पहाटे नव्हती. ढगाळ वातावरण झाल्याने हवेत काही प्रमाणात उकाडा जाणवच होता. 

नेहमी प्रमाणे काल हवेत गारठा होता. मात्र पहाटे तो गायब झाला होता. हवामानात अचानक बदल जाणवला. पहाटेपासून ढगाळ वातावरण झाले आहे. पहाटे काही काळ पावसाचे थेंबही पडले. ढगाळ वातावरणामुळे हवेतील गारठा गेला होता. काही प्रमाणात उकाडा जाणवत होता.

Web Title: Marathi news Satara news rain in karhad