सातारा - जागतिक महिला दिनानिमित्त तळमावलेत रॅली

जयभिम कांबळे
गुरुवार, 8 मार्च 2018

तळमावले : आज जागतिक महिला दिन या दिनाचे औचित्य साधून येथील श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले या शाळेतील विद्यार्थ्यांनी महिला दिन साजरा करताना भव्य-दिव्य रॅली काढली.या रॅलीत विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक सहभागी होते. हातात जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाचा मोठा बॅनर घेऊन तळमावले परिसरात रॅली काढून या दिनाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच शाळेमध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम ही आयोजित केले आहेत. तळमावले परिसरात महिला दिनानिमित्त काढलेल्या रॅली मुळे सर्व आंनदायी वातावरण सर्वत्र दिसत होते. मुला-मुलींनी सावित्री बाई फुले, माता जिजाऊ  या घोषणा देऊन सर्व परिसर दणाणून सोडला.

अनेक वर्षांपासून हा उपक्रम वाल्मिकी विद्यामंदिर शाळा चालवत आली असून आजच्या दिवशी महिलांच्या न्याय-हक्कासाठी व तिच्या सन्मानासाठी राबवलेले सर्व उपक्रम कौतुकास्पद आहे.

Web Title: Marathi news satara news talmavale womens day rally