उदयनराजे समर्थकांना तात्पुरता अटकपूर्व जामीन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

सातारा - खासदार उदयनराजे भोसले गटातील आणखी चार संशयितांना सुरुची धुमश्‍चक्रीप्रकरणी उच्च न्यायालयाने आज तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. 
अमर किर्दत, सचिन बडेकर, प्रीतम कळसकर व जीवन निकम अशी तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्या संशयितांची नावे आहेत. न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यामध्ये खासदार समर्थकांना सात फेब्रुवारीपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. या संशयितांच्या वतीने ऍड. शैलेश चव्हाण यांनी काम पाहिले. 

Web Title: marathi news satara news Udayan Raje supporters temporary anticipatory bail