मंगळवेढ्याजवळ गाडीला अपघात, पत्नी मृत्युमुखी

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मंगळवेढा : मंगळवेढा ते आंधळगाव रोडवर बोलेरो गाडीस झालेल्या अपघातात पत्नी जागेवर मृत झाली तर पती गंभीर जखमी असून सोलापूरात उपचार सुरू आहेत. हा अपघात आधंळगाव एम.एस.ई.बी. जवळ गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडला तालुक्यातील गुंजेगाव-शेळकेवाडी येथील पिंटु शेळके व त्यांच्या पत्नी सोलापूरहुन लक्ष्मी दहिवडी मार्गे बोलेरो गाडी एम. एच. 13 ए. झेड. 7764 ने गावाकडे जात असताना वेगावर नियंत्रण न ठेवल्याने त्यांची बोलेरो गाडी खड्ड्यात कोसळली त्यात पत्नी जागीच मृत झाली.

Web Title: Marathi news solapuir news car accident lady dies