पोलिसाच्या भरधाव कारची अनेकांना धडक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

सोलापूर : पोलिसाच्या भरधाव कारची धडक बसून, अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना शहरातील लकी चौकात आज सकाळी घडली.

कारचालक हा पोलिस कर्मचारी असून, सलगर वस्ती पोलिसात कार्यरत आहे. सध्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले.

Web Title: Marathi news solapur news police vehicle accident