तरूणाचा सर्पदंशाने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

माढा (सोलापूर) : अंजनगाव खेलोबा (ता. माढा) येथील भाऊ भिका पाटेकर (वय  25) या  तरूणाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोमवारी ( ता. 5) सकाळी अकरा वाजता शेतात काम करताना भाऊ पाटेकर त्यांना सर्पदंश झाला. त्यांना उपचारासाठी सोलापूरला नेत असतानाच त्याचा वाटेत मृत्यू झाला. 18 मार्च 2017 ला त्याचा विवाह झाला होता. भाऊ हा एकुलता एक मुलगा होता . 
त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. 

Web Title: Marathi news solapur news snake bite young boy dies