मोहोळ - खासदार फंडातुन शहरात एल.ई.डी. दिवे  

चंद्रकांत देवकते
बुधवार, 18 जुलै 2018

मोहोळ(सोलापूर) - खासदार शरद बनसोडे यांच्या फंडातून  शहरातील प्रभाग क्र १५ मधील क्रांतीनगर, नाईकवाडे नगर येथील रस्त्यावर एल. ई. डी. दिवे बसविण्याचे कामाचे उदघाटन भा.ज.पा.जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघमारे याच्या हस्ते करण्यात आले. 

शहरातील हद्दवाढ भागातील क्रांतीनगर, नाईकवाडी नगर या प्रभागातील या कामासाठी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सीमा पाटील यांनी प्रयत्न केले होते. या वेळी बोलताना श्रीमती पाटील म्हणाल्या की ऊर्वरीत भागासाठीही विविध योजनेतुन दिवे बसविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

यावेळी मोहोळ नगरपरिषदेचे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर सपाटे साहेब, विजय डोके, शिवरत्न गायकवाड, राजरत्न गायकवाड,राजू गुंड अमोल गायकवाड, दीपक देशमुख, महादेव डोके, राजू महामुनी, सदाशिव होनमाणे, अनिल गाडे, संजय मोरे, संजय डोके, जाहीर खैरादी, संतोष माळी, संतोष मोटे, श्री मोळे, बापू पेंटर, शिवराज पाटील, विजय गायकवाड, हर्षल देशमुख, उज्जल वाघमारे, दादा ओहोळ, आकाश गायकवाड, मंगेश सावंतराव, आशिष राठोड, नरेश सावंतराव, विकी कोळी, सोनू नाईकवाडी, संजय डोलारे, अभिषेक शेंडगे, केतन मांढरे, योगेश गिरी, सागर गायकवाड, पांडू गायकवाड, चेतन गायकवाड, योगेश दाईगडे, बबलू शेख, मुस्तकीन मुजावर, बाजीराव मेटकरी, हबीब शेख, चेतन गायकवाड, भोसले, वायरमन सुनील पवार, मकबुक शेख, अजय गावडे, संतोष मदले. बबलू शेख गोगा शेख आदीसह परिसरातील महिला वर्ग व नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमोडे सर यांनी केले संतोष माळी यांनी मानले.

Web Title: mohol - led lights on road from MP fund