विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

सांगली : वीस वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी सचिन रजनीकांत भाटे (वय 45, रा. कोल्हापूर रोड) याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पिडित युवतीने याबाबतची फिर्याद दिली. पिडित युवतीही सांगली परिसरात रहाते.

आज सकाळी नऊ वाजता सचिन भाटे याने याने तिला अडवले. 'तु मला आवडतेस' असे बोलून विनयभंग केला. त्यानंतर पिडित युवतीने सारा प्रकार कुटूंबियांना सांगितला. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार भाटे याच्यावर गुन्हा नोंद झाला असून रात्री उशीरापर्यंत अटक करण्यात आली नव्हती.

Web Title: Molestation case One offense