कोल्हापूरात मॉन्सूनची दमदार आगमन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

 कोल्हापूर : जिल्ह्यात मॉन्सूनने दमदार आगमन केले. पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान सुरू झालेल्या मूसळधार पावसाने जिल्ह्याल्या झोडपून काढले. काल दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्यात 329.71 मिल मीटर पावसाची नोंद आहे. जिल्ह्यात गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक 64.50 मिल मीटर पावसाची नोंद झाली आहे. 

तालुकानिहाय पाऊस मिलीमीटर मध्ये पुढील प्रमाणे आहे. हातकणंगले 3.25, शिरोळ 1.00, पन्हाळा 5.14, शाहूवाडी 32.83, राधानगरी 31.67, करवीर 12.27, कागल 29.57, गडहिंग्लज 22.28, भुदरगड 56.20, आजरा 28.00 व चंदगडमध्ये 43.00 अशी एकूण 329.71 मिल मीटर पावसाची नोंद झाली आहे. 
 
Web Title: Monsoon arrival at kolhapur