तहसीलदाराविरुद्ध गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

राशीन - वाळू वाहतुकीचा ट्रक समजून शेतकऱ्याचा ऊसवाहतुकीचा ट्रक जाळल्याप्रकरणी करमाळा येथील तहसीलदार संजय पवार यांच्याविरुद्ध बुधवारी कर्जत पोलिसात गुन्हा दाखल झाला.  

मंगळवारी बाभूळगाव दुमाला शिवारात मोटारीतून चार जण आले. ‘वाळू भरायला चालला काय? तुला माहीत आहे का मी करमाळ्याचा तहसीलदार संजय पवार आहे,’ असे एक जण फिर्यादीला म्हणाला.

Web Title: nagar news rashin crime tahsildar

टॅग्स