शिवसाही बस पलटी झाल्याने नऊ जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

उंब्रज (सातारा) - पुणे-बंगळुरू महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील वराडे येथे शिवसाही बस पलटी झाली. त्यात नऊ प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर कऱ्हाडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बोरिवलीहून शिवशाही कोल्हापूरकडे निघाली होती. 

अपघात स्थळी पोलिसांनी मदत कार्य राबवल्याने वाहतूक कोंडी सुरळीत झाली.

Web Title: Nine people injured in Shivsahi bus accident