भावाच्या क्रीयाकर्माला जातानाच बहिणीचा मृत्यु

किरण चव्हाण 
शनिवार, 16 जून 2018

माढा (सोलापूर) - सख्या भावाच्या तिसऱ्या दिवशीच्या विधीला जाणाऱ्या माढा तालुक्यातील अंजनगाव (उमाटे) येथील नंदा जयकुमार मोहिरे (वय - 54) या महिलेचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला.

अंजनगाव येथील नंदा मोहिरे या पती जयकुमार बाबूराव मोहिरे यांच्याबरोबर अंजनगाव येथून पहाटे मोटारसायकलवरून तुळजापूरकडे निघाल्या होत्या. गौडगावजवळ खड्ड्यामुळे मोटारसायकलवरून पडून त्यांचा मृत्यू झाला. भावाच्या तिसऱ्या दिवसाच्या विधीला जातानाच बहिणीला मृत्यूने गाठल्याने लोकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: one dead in madha taluka in accident