मोहोळमध्ये स्वाभिमानी चर्मकार महासंघाच्या शाखेचे उदघाटन

राजकुमार शहा 
शुक्रवार, 8 जून 2018

मोहोळ (चिखली) - येथे स्वाभिमानी चर्मकार महासंघाच्या शाखेचे उदघाटन प्रदेशाध्यक्ष संजय शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष विठ्ठलराव ननवरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

मोहोळ (चिखली) - येथे स्वाभिमानी चर्मकार महासंघाच्या शाखेचे उदघाटन प्रदेशाध्यक्ष संजय शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष विठ्ठलराव ननवरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी, राष्ट्रीय उपाध्यक्ष कैलास सातपुते, प्रदेश कार्याध्यक्ष वसंत सपताळे, प्रदेश कोषाध्यक्ष राम कबाडे, प्रदेश उपाध्यक्ष हरिदास हराळे, भाऊ साहेब कांबळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष गणेश तुपसमुद्रे, पश्चिम महाराष्ट्र. अध्यक्ष बाळासाहेब राऊत, युवक अध्यक्ष-संजय भाग्यवंत, उपाध्यक्ष-प्रशांत भाग्यवंत, पुणे जिल्हा अध्यक्ष अनिल गायकवाड, राजू शेवाळे महादेव हराळे सुहास शेवाळे उद्योजक प्रशांत शिंदे, युवक जिल्हा अध्यक्ष राजकुमार डांगे, युवक जिल्हाअध्यक्ष माढा विभाग युवराज कांबळे, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख वसंत कांबळे, जिल्हा निरीक्षक तानाजी जाधव, जिल्हा सचिव रावसाहेब लोंढे, लक्ष्मण चाबुकस्वार, संचिन कांबळे,  आबा शिंदे, शंकर तुपसमुद्रे, विशाल लांबतुरे, दादा लोंढे, श्री भाग्यवंत, दादासो माने, चिखली शाखा अध्यक्ष आबासाहेब खरात उपाध्यक्ष सहादु शिंदे, सचिव प्रकाश शिंदे ,कार्याध्यक्ष बापू गायकवाड, यांच्यासह सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  सहादु शिंदे व इतर कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले   कार्यक्रमाचे सूत्र संचालन लक्ष्मण चाबुकस्वार व गणेश तुपसमुद्रे यांनी केले तर आभार युवराज कांबळे यांनी मानले.

Web Title: Opening of Swabhimani Charmakar Mahasangh branch in Mohol