नगर - काँग्रेसच्या कोट्यातून शिवसेनेला संधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नगर : महापालिका स्थायी समितीच्या नवीन सदस्यांची आज महासभेत निवडी घोषित करण्यात आल्या. त्यामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून शिवसेनेला संधी देण्यात आली आहे. बंडखोर सदस्यांनी सूचविलेल्या सदस्यांच्या नावाला महापौर सुरेखा कदम यांनी मान्यता दिली. 

अन्य सदस्यांत शिवसेनेतर्फे योगीराज गाडे व दिपाली बारस्कर, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे
बाळासाहेब बोराटे, कलावती शेळके, खाजाबी कुरेशी व विजय गव्हाळे तसेच 
कॉंग्रेसतर्फे सभागृहात  मुदस्सर शेख यांच्या सूचनेवरून स्वतः शेख,  संजय लोंढे व बोरुडे सागर (शिवसेना) यांची निवड करण्यात आली.

Web Title: Opportunity for Shivsena from the quota of Congress