बंगळूरच्या आर्च बिशपपदी बिशप रे. डाॅ. पीटर मचाडो यांची नियुक्ती 

मल्लिकार्जुन मुगळी 
सोमवार, 19 मार्च 2018

बेळगाव : बेळगावचे धर्मप्रांताचे बिशप रे. डाॅ. पीटर मचाडो यांची बंगळूरच्या आर्च बिशपपदी नियुक्ती झाली आहे. सदर नियुक्तिचे पत्र पोप फ्रान्सीस यांच्या आदेशानुसार कारवारचे बिशप डेरेक फर्नांडिस यानी आज बीशप मचाडो यांना सूपूर्द केले.

सध्याचे आर्च बिशप रे. डाॅ. बर्नाड मोरास हे निवृत्त झाले असून त्या पदाची सूत्रे लवकरच पीटर मचाडो घेणार आहेत. आर्च बिशपपदी नियुक्ति होणारे मचाडो हे बेळगावचे दुसरे बिशप आहेत.

Web Title: peter machado selected as banglore arch bishap

टॅग्स