शिर्डीत विमानाने धावपट्टी सोडली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

शिर्डी - मुंबईहून येणारे विमान शिर्डी विमानतळावर (काकडी) सायंकाळी साडेचार वाजता धावपट्टीवरून सुमारे पन्नास मीटर खाली उतरले. या विमानात 52 प्रवासी होते. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. विमान धावपट्टीखाली उतरल्यामुळे धुळीचे मोठे लोट उठले होते. यामुळे हैदराबाद व मुंबईला जाणारे विमानोड्डाणही रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाशांची मोठी धावपळ उडाली.

Web Title: plane runway