पृथ्वीराज मुळीक याची सातारा सैनिकी शाळेत निवड...

राजकुमार थोरात
सोमवार, 11 जून 2018

वालचंदनगर - लासुर्णे (ता.इंदापूर) येथील पृथ्वीराज पोपट मुळीक याची सातारा येथील सैनिक स्कुलमध्ये शिक्षणासाठी निवड झाली आहे. 

कळंब (ता.इंदापूर) येथील फडतरे नॉलेज सिटीच्या श्री व्यकंटेश्वरा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नर्सरी पासुन, पाचवी पर्यंत शिक्षण घेतले आहे. जानेवारी 2018 मध्ये केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सातारा सैनिक स्कूलच्या लेखी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. इयत्ता सहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेण्यासाठी निवड झाली आहे.  

सैनिक स्कुलच्या परीक्षेसाठी श्री व्यकंटेश्वरा इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेचे मुख्याध्यापक संदीप पानसरे यांनी मार्गदर्शन केले. निवडीनंतर संस्थेचे अध्यक्ष उत्तम फडतरे व सचिव दत्तात्रेय फडतरे यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Prithviraj Mulik is selected in the Seventh Army School