मनोरूग्ण पतीकडून पत्नीवर पिस्तुल व चाकूने खुनी हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

टाकळी ढोकेश्वर (नगर) : तालुक्यातील जामगाव येथील रहिवासी असलेल्या नवनाथ पोपट काळे (वय ४८, रा. जामगाव ता. पारनेर) याने  आपल्या पत्नीवर गोळीबार करून व तिच्यावर चाकूने वार करून खुनी हल्ला केला असल्याची घटना गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली आहे. या महिलेचे नाव वैशाली नवनाथ काळे (वय ४५) असे असुन तिच्या पोटावर व छातीवर चाकुचे वार डोक्याला जखमा आढळून आल्या आहेत.

Web Title: psycho husband knife attack on wife

टॅग्स