राहूरी - नितीन गडकरी यांना भोवळ, प्रकृती स्थिर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

राहूरी - राहुरी कुर्षी विद्यापीठामध्ये आज पदवी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित नितीन गडकरी यंना अचानक भोवळ आली. राज्यपालांनी त्यांना सावरले, तसेच भोवळ येत असल्याने ते स्टेजवरच खाली बसले.

गडबडलेल्या डॉक्टरांची तातडीने ऍम्बुलन्स बोलावली. त्यांचा रक्तातील साखर कमी झाल्याने भोवळ आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Rahuri - Nitin Gadkari felt dizzy, his condition is stable