हातकलंगलेजवळ जुगार अड्ड्यावर छापा; 34 जण ताब्यात

अतुल मंडपे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

हातकणंगले - सांगली - कोल्हापूर रोडवरील रामलिंग फाटा येथे बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर रविवारी रात्री एकच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. पोलीस उपअधिक्षक प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात सुमारे ३३ लाख ५८ हजार ३३१ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ३४ जणांना ताब्यात घेतले आहे.

हातकणंगले - सांगली - कोल्हापूर रोडवरील रामलिंग फाटा येथे बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर रविवारी रात्री एकच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. पोलीस उपअधिक्षक प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात सुमारे ३३ लाख ५८ हजार ३३१ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ३४ जणांना ताब्यात घेतले आहे.

या कारवाईत ताब्यात घेतलेल्यांची नावे अशी -  सागर खंडू कांबळे (कोल्हापूर ),  रणजीत बिरू धनगर (हातकणंगले), सुनिल आनंदा पाटील (नाधवडे), विजय आण्णापा लोखंडे ( रुकडी ), महादेव शामराव भास्कर ( कोल्हापूर ), भगवान ज्ञानदेव हावलदार (कोल्हापूर ), सुजित सतिश व्हटकर( कोल्हापूर), मधूकर बाबुराव गोरे ( कोल्हापूर), अजित बाळासो कोरवी ( इचलकरंजी), संतोष दिनकर माने (हातकणंगले), लक्षण राऊ कांबळे (रंकाळा, कोल्हापूर ), काशीम इमाम मुल्ला ( रंकाळा, कोल्हापूर), महमद गौस राफिक नायकवडी(बागणी),  आण्णापा सिध्दाप साजणीकर (शाहूनगर कोल्हापूर), शुभम सुनिल सुर्यवंशी (बिंदू चौक कोल्हापूर), विष्णू काशीनाथ व्हटकर ( मंगळवार पेठ, कोल्हापूर), राजू मार्तड लोढे (रुकडी), संतोष शांतीलाल परमार (गुजरी, कोल्हापूर), दिंगबर राजाराम पाटील ( हातकणंगले ), बाबासो भिमराव कोरबी ( कोरवी गल्ली हातकणंगले ), अर्जुन चंद्रकांत पोवार ( कोल्हापूर), जावेद कादर मुजावर ( दर्गा रोड, आळते), गणेश मकरंद कदम (कोल्हापूर), वसंत माराप्पा पुजारी (विचारे मळा कोल्हापूर), शफी राजे साब शेख ( गांधीनगर, कोल्हापूर ), तात्यासो भुपाल पाटील ( आळते ), पकंज अनिल भास्कर ( कोल्हापूर), प्रकाश कामु चव्हाण (जवाहरनगर, कोल्हापूर), जोतीराम आनिल भास्कर ( जवाहरनगर, कोल्हापूर ), रतन शंकर (संभाजी नगर, कोल्हापूर), ताजूद्दीन मकबूल बेदडे. 

या कारवाईमध्ये इनिव्हा मोटार क्र एम-१०बी एम 3९८७, स्वीफ्ट मोटार क्र एमएच O९सी.व्ही५१३९ , मारूती 800 मोटार एमएच O९ AR १३२१,  मारुती ओमनी क्र. एम एचO९बीएम६७७९  तसेच cBZदुचाकी क्र एम एचO९ NZ २६९१ तसेच हिरो होडाची एक दुचाकी अशी एकूण ३३ लाख५८ हजार३३१चा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व आरोपींना आज वडगाव येथील कोर्टात हजर केले आहे.

 

Web Title: Raid on gambling near Hathkalangale 34 arrested