आण्णांना पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते चढले पाण्याच्या टाकीवर

मार्तंड बुचुडे 
सोमवार, 26 मार्च 2018

राळेगणसिद्धी -  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राळेगण सिद्धी येथील 16 तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले चित्रपटातील प्रसंगासारखे आंदोलन केले. या वेळी उपसरपंच लाभेश औटी व माजी सरपंच जयशिंग मापारी पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे व गावातील जेष्ठ लोकांनी विनांती केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

त्यावेळी पाण्याच्या टाकीवर रोहिदास पठारे, अरुण भालेकर, प्रभू पठारे, सदाशिव पठारे, रमेश औटी, विलास औटी, महेश आंबोरे, मोन्या फटांगडे, अनिल उगले, बंडू मापारी, प्रशांत औटी, भिमा पोटे, यश मापारी, सुशांत पठारे, अक्षय पठारे, सचिन पठारे आदी कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर आंदोलन करण्यासाठी बसले आहेत.

Web Title: ralegansiddhi anna hazare hunger strike