देवरूख परिसराला भूकंपाचा धक्का

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

साडवली - देवरूख परिसराला आज दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. हा धक्‍का 3.7 रिश्‍टर स्केलचा होता. याचा केंद्रबिंदू कोयनेच्या उत्तरेकडे होता. धक्के जाणवू लागताच काही नागरिक लगेच घरातून बाहेरही पडले होते.

Web Title: sadwali news earthquake