‘सकाळ’ च्या स्नेहमेळाव्यास हजारोंची उपस्थिती

‘सकाळ’ च्या स्नेहमेळाव्यास हजारोंची उपस्थिती

सांगली - सकाळ माध्यम समूहाच्या सांगली विभागीय कार्यालयाच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. भावे नाट्य मंदिरात रंगलेल्या स्नेहमेळाव्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर व सर्वसामान्य अशा हजारोंनी उपस्थिती लावली. ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, उपसरव्यस्थापक (जाहिरात) उमेश पिंगळे, सहयोगी संपादक शेखर जोशी, वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) शीतल भंडारी, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे, ‘ॲग्रोवन’ चे व्यवस्थापक शीतल मासाळ यांनी सर्वांचे स्वागत केले.

अशोका ॲग्री फर्टिलायझर्सचे संचालक सतीश पाटील, विनायक बी. गोखले, दिलीप शिंदे, डॉ. विनायक मिराशी, वैशाली डफळापूरकर, रमेश भगत, दिलीप पाटील, भरत शहा, प्रकाश वायदंडे, श्रीमती चेलनादेवी खुरपे, रवींद्र ढोबळे, विशाल धुमाळे, सुनील चव्हाण, नेहा तारळेकर, गणेश शिंदे, संकेत शिंदे, ज्योती चव्हाण, सौ. अश्‍विनी कुलकर्णी, विकास माळवदे, श्रीमती मालती साठे, मानसी काळे, दिनकर पावले, सदाशिव माळी, लक्ष्मण गाडगीळ, सदाशिव पाटील, सुरेश कार्तिक, हरिहर जोशी, ॲड. रमेश गोडबोले, आप्पासाहेब पुजारी, बी. एम. पाटील, प्रदीप किणीकर, हेमांगी ताडे, शिवकुमार शिंदे, प्रशांत होनमारे, शशिकांत जोशी, कोलम, विजय जांभळे, ए. एच. घाडगे, पी. जी. लोहोकरे, हेमंत जोशी, सौ. वैशाली साखरे, ओंकार होमकर, दिलीप वाडकर, भारत ट्रेडर्सचे भारत मेहता, विजय कांबळे, कृष्णा जामदार, जी. पी. जगदाळे, बी. एम. पवार, प्रवीणकुमार मगदूम, रमेश बनकर, सुकुमार पाटील, रश्‍मी गंभीरे, सुजाता पाटील, सुरेश यादव, दीपक नांगरे-पाटील, अनिल बागवडे, जगन्नाथ पेंडसे, प्रा. आण्णासाहेब उपाध्ये, प्रसाद जामसांडेकर, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब अर्जुने, सिंधू चव्हाण, उदय मराठे, रमेश शहा, अमित पाटील, सुनील वाकंग, संजय गुळवणी, सौ. गुणवंत कोळी, मोहन माने, जगदीश गोसावी, वैभवकुमार चौगुले, नीलेश भाटे, बी. के. चौधरी, कल्याणी शहा, एस. जी. मुंढेकर, एन. पी. जोशी, प्रवीण दाते, जयपाल चौगुले, बी. ए. टोणणे, डी. के. वाडकर, निर्मल पाटील, दिगंबर दशरथ कोरे, रोहित चिवटे, युवराज तारे, संजय अण्णा पाटील, सुरेखा अनुसे, मंगेश अनुसे, ऋतुराज पाटील, चंद्रकांत पाटणकर, माया गोडसे, सतीश जोशी, सुरेश भोजुगडे, बी. बी. दांडेकर, गजानन पटवर्धन, संजय काटे, ग्राहक पंचायतीचे भास्कर मोहिते, सुभाष पाटील, सुनीता पाटील, मयुर गुडकण, रूपाली नरळे, सुनील सूर्यवंशी, काव्यश्री नलावडे, अरविंद केरे, एस. एम. ठोमके, विमल ठोमके, गणपतराव पाटील, विनय कुलकर्णी, पद्मा पाटील, नेत्रा खाडिलकर, सौरभ बिरनाळे, व्ही. बी. पाटील, चंद्रकांत माने, ए. सी. बोडस, काकासाहेब चितळे, प्रमोद शिरसाट, एन. पी. शहा, अमोल कुंभार, रविकांत साळुंखे, श्रीपाद जोशी, सुनील इसापुरे, स्नेहल कुलकर्णी, मिलिंद पाटील, प्रवीण काटे, गंजेप्रसाद पाटील, विजय काजवडेकर, विद्याधर मगदूम, डॉ. विलास जोशी, प्रवीण पिसे, एस. एस. पाटील, विजय शिंदे, अभिषेक पाटील, विक्रम पाटील, विजय तेली, माधवी जोशी, प्रवीण साळुंखे, रितेश जाधव, स्वप्नाली माने, कवलापूरचे आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील, अमित कुमार पाटील, डॉ. प्रणित पिसे, अरविंद यादव, सचिन भोसले, प्रेरणा चिकोडे, प्रकाश बिरजे, सुरेखा तेली, एम. एस. कबाडे, प्रा. हरी काटकर, स्मिता पवार, आकाश होवाळे, डॉल्फिन नेचर ग्रुप (सांगली) चे प्रा. शशिकांत ऐनापुरे, संजय कुलकर्णी, डॉ. विजय कुल्लोळी, एस. आर. शिंदे, विलास कणसे, अशोक ओमासे, मिलिंद कुलकर्णी, रोहन सूर्यवंशी, नीलिमा काळे, प्रकाश काळे, विश्‍वास जाधव, चिंतामणीकाका चौथाई, विमल ठोमके, विजय साबणे, रामचंद्र जमादार, आशा कराडकर, दिलीप ओतारी, दीपाली ओतारी, ए. एन. कुलकर्णी, शिवाजीराव चौगुले, संजीव कुलकर्णी, कवी अभिजित पाटील, गिरीश देशपांडे, डॉ. प्रताप पाटील, प्रीती पाटील, अक्षय पाटील, आर. के. मुतालिक, रमेश शहा, डॉ. डी. व्ही. कोंडवडे, अर्चना पाटील, अविनाश नाईक, नीलेश पवार, श्री व सौ. देशमाने, अतुल गिजरे, भारत चव्हाण, सोपान कुंभार, संजय नाईक, सदानंद यल्लटीकर, भीमराव जाधव, नीलिमा गोडबोले, सौ. गो. वि. शिंगारे, डॉ. सुनील नलावडे, अवधूत संगमेश्‍वर, उत्तम जगदाळे, सुहास शिंदे, विशाल ठोमके, गोपाल जोशी, तनया साळुंखे, एस. एस. चव्हाण, मुस्तफा मुजावर, सुहास करंदीकर, आनंदा ओमासे, प्रमोद ताहील, प्रा. रवींद्र पाटील, के. पी. आनंदे, अधिकराव भोसले, अंजुमन खान, इलियास शेख, जावेद शेख, रवींद्रकुमार यादव, भरत बाबर, प्रा. पी. बी. पाटील, ए. बी. कुलकर्णी, प्रीती नलावडे, नंदकुमार माळी, संजय जाधव, आयुबखान चाँद मुजावर, नवनाथ लाड, अब्दुलमतीन शेख, डॉ. छाया जाधव, महेश सलगरे, शुभांगी साळुंखे, प्रा. बी. पी. खडके, प्रभाकर हुकेरीकर, विजय पाटील, सौ. एन. जी. शेख, राजेंद्र बंडगर, सौ. उषा पाटील, अमर शिंदे, सुनंदा कुलकर्णी, अंजू पाटील, शोभाताई आरवाडे, बजरंग यादव, सलील देसाई, वन्यजीव रक्षक अजित पोळ, रामदास कोळी, अशोक साळुंखे, चंद्रकांत शिंगारे, प्रशांत साळुंखे, सदाशिव चिंचणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन चौगुले, भाजपा सरचिटणीस संदीप कबाडे, सचिन वारे, रवींद्र राडरत्ती, अर्चना मुळे, सागर माने, शिरीष रेळेकर, विष्णू शिंदे, व्ही. वाय. दळवी, भास्कर खोत, महिपती आतुगडे, डॉ. श्री. व सौ. शा. जि. मिणचे, आनंदराव खोत, प्रतीक्षा काळे, कलावती पवार, बाळकृष्ण भस्मे, शैलजा भस्मे, रवींद्र केंचे, अंजनी केंचे, धोंडिराम खोत, शिवाजी जाधव, प्रकाश चव्हाण, शामराव गावडे, शांताराम पाटील, धर्मवीर पाटील, विजय लोहार, जी. जे. शेख,  बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस सतीश कोलप, अमोल पवार, पी. एस. शहा, माजी नगरसेविका ज्योती आदाटे, विजय लोहार, सुनील पुजारी, प्रणिता पवार, महेश धयारे, तानाजी जाधव, अजितकुमार पाटील, कृष्णात पाटोळे, संतोष गुरव, सुनील नार्वेकर, वसंत चौगुले, महिला बालकल्याण सभापती सुनीता खोत, सर्वेश जोशी, ज्योत्स्ना जोशी, हृषीकेश कुलकर्णी, सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह विठ्ठल मोहिते, बन्सीलाल मांडवे, अरुण कांबळे, सुनंदा भेंडवडे, संजय देसाई, आर. जे. पाटील, विजय भोसले, शाहीर पाटील. मीरासाहेब महेर, आर. एस. पवार, अमरिश चव्हाण, डोन्मीक फर्नांडिस, संजीव झांबरे, प्रमोद इनामदार, उपेंद्र कांबळे, हरिश्‍चंद्र माने, बाळकृष्ण चव्हाण, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश पेटकर, महेश चौगुले, सॅलरी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शरद पाटील, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते डी. जी. मुलाणी, पी. एन. काळे.
आनंदराव खोत, प्रभाकर गोरे, दिलीप कुंटे, पी. ए. चौगुले, मीरा गलांडे, विनायक पाटील, स्नेहा कुलकर्णी, संतोष कणसे, साधना खानापूरकर, संगीता कुलकर्णी, दिलीपराज बिराजे, प्रदीप दांडेकर, अरविंद केळकर, श्रीकृष्ण काळे, एम. बी. चौगुले, दीपाली हरारी, विकास माळवदे, अनुराधा साळुंखे, रमेश भादुले, शिवाजी पाटील, विजय पाटील, सुधीर दप्तरदार, महेश पाठक, पद्मकार मिरजकर, स्वप्नील मिरजकर, शशिकांत यादव, सुहास जोशी, अजित काशीद, पुष्पा काशीद, सविता देवके, अशोक साळुंखे, रमेश पवार, एस. जी. चोरमुले, स्वदेशी हाऊसचे रावसाहेब पाटील, रुक्‍साना मुलाणी, किरण भंडारे, विलास पाटील, प्रकाश शिवशरण, महेश कराडकर, प्रमोद गोसावी, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, मोहन कुलकर्णी, अर्चना पाटकर, वर्षा पाटील, सी. ए. संदीप तगारे, गीता ठक्‍कर, अनिल पोतदार, एस. यु. चव्हाण, अपर्णा मराठे, विकास देवके, अशोक सुतार, एस. वाय. साळुंखे, यु. वाय. पाटील, मिथिलेश कदम, आर. एन. हिंगोणे, गायत्री शहा, रमेश पाटील, प्रशांत कुलकर्णी, स्वरूप पुणेकर, रूपाली जगताप, आर. जी. कुलकर्णी, ए. एस. कोठारे, एम. पी. वडियार, नीलेश काळुगे, सी. ए. रमेश जोशी, पी. एस. भिडे, ए. के. वाघमोडे, मीनाक्षी सरदेसाई, श्रीराम छत्रे, सुरेंद्र पेंडुरकर, शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती संभाजी पाटील, जिल्हा सरचिटणीस शिक्षक समिती बाळासाहेब लाड, राज्य संघटक दयानंद मोरे, शिक्षक बॅंक संचालक शशिकांत बजबळे, शिक्षक बॅंक संचालक श्रेणीक चौगुले, निरंजन सोहनी, प्रदीप देशमुख, कुमुद नष्टे, शुभांगी पाटील, श्रीधर मुलगुंड, पी. व्ही. कांबळे, अशोक नरवाडकर, रतीलाल पटेल, श्रीशैल कोठावळे, दीपक मोहिते, भारतभूषण पाटील, मल्लिकार्जुन नरळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर, लेखिका उज्ज्वला परांजपे, श्रीमती शुभांगी जोशी, अनिल पाटील, गणेश शिंदे, संकेत शिंदे, विलासराव पाटील, मोहन देशमुख, गोविंद तोरबल्ली, वंदना पाटील, आर. पराते, प्रदीप कोळी, संजय माळी, राजेंद्र माळी, प्रकाश व्होसमणी, मंदार मोरे, सुमन पुजारी, विजय बचाटे, सचिन गुरव, भाग्यश्री कुडाळे, सुनीता शिंगारे, आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पंच रामकृष्ण चितळे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सचिव आशा पाटील, जे. बी. देशपांडे, बाळासाहेब कुलकर्णी, सुनील माळी, प्रवीण कवठेकर, श्रीकांत जोशी, प्रियांका तुपलोंढे, विमल काळोखे, प्रभाश भालकर, जगन्नाथ ठोकळे, गणपती चवडीकर, रामभाऊ देशपांडे, अंजली भिडे, श्रीमती शैलजा गोगटे, गणेश चौगुले, श्रीकांत वझे, श्री. जी. माळी, प्रा. आप्पासाहेब केंगार, प्रा. रवींद्र ढाले, शशिकांत वाघमोडे, हणमंत शेंडगे, मोरेश्‍वर काळे, अक्षय पाटील, अतिवीर करेवार, प्रा. शोभा मधाळे, सौ. लक्ष्मीबाई नरळे, संजय साबण्णावर, महादेव कोरे, महादेव पाटील, प्रदीप कोरे, प्रकाश पवार, विलास देसाई, कमलेश्‍वर कांबळे, अनिल कुलकर्णी, बजरंग सूर्यवंशी, किशोर पंडित, सावकार शिराळे, पंढरीनाथ माने, जितेंद्र पेंडुरकर, संभाजी पोळ, श्रीरंग पाटील, किशोर नावंधर, शैलेश वडगांवे, लोकराज्य वृत्तपत्त विक्रेता संघटना विजय मिठारे, गजानन साळुंखे, मोहन चोरमुले, सुधाकर पाटील, तानाजी टकले, प्रकाश भालकर, सुरेश कांबळे, संतोष वणकुंद्रे, आर. एस. माने, संजय कांबळे, शरद खराडे, विजय पवार, मुभा मुल्ला, बाळू पाटील, ब्रह्मकांत भेंडवडे, आर. एस. देवळे, बाळासाहेब गणे, सर्जेराव पाटील, मिथील शिंदे, बिपीन गवळी, पीएसआय प्रतीक मोरे, डॉ. सुनीता बोर्डे - खडसे, प्रा. संतोष खडसे, प्रा. विजय कोंगनोळे, सचिन शंकर डांगे, विजय दळवी, श्रीधर गलांडे, संतोष भेंकी, प्रतीक चौगुले, राजाराम पासवान, दिग्विजय बदडे, मृदुला काळे, अरुण गाडेकर, नितीन कोठेकर, शिवाजी त्रिमुखे, वृक्षाली काटे, पद्मा बारटक्‍के, अमिना बाळेकुंद्री, जब्बारभाई बारसकर, मराठा समाज अध्यक्ष प्रकाश चव्हाण, रघुनाथराव पाटील, सुधीर सावंत, ए. डी. पाटील, ॲड. उत्तमराव निकम, ॲड. विलासराव पवार, साहित्यिक प्रा. प्रकाश कुलकर्णी, हेमचंद्र बेडेकर, दत्ता पाटील, अशोक रेळेकर, अमोल वेटम, योगेश भाले, शिवाजीराव ओऊळकर, शिवाजी पाटील, गौतम पाटील, विजय पाटील, प्रदीप दडगे, ऑटोमोबाईल असोसिएशनचे नितीन कुलकर्णी, शेखर बजाज, श्रीकांत तारळेकर, प्रफुल्ल तारळेकर, अविनाश पोरे, प्रा. के. जी. पठाण, जहीर अहमद मुजावर, चाटे कोचिंग क्‍लासेसचे संजय दळवी, शशिकांत गायकवाड, प्रदीप दडगे, समीर शहा, क्रीडाईचे विकास लागू, धवल शहा, एम. व्ही. कुलकर्णी, हृषीकेश देशपांडे, डॉ. अनिल मडके, नीलेश टकले आय. टी. नियम कॉम्प्युटर्स.
तानाजी पवार (रांजणी), संतोष उत्पात (तुंग), खुदबुद्दीन तांबोळी (कवठेपिरान), विजय मिठारे (आरग), सचिव जिल्हा क्रांतिकारी वृत्तपत्र संघटना (तासगाव) अजित माने, कार्याध्यक्ष जिल्हा क्रांतिकारी वृत्तपत्र संघटना (पलूस) यशवंत कदम, जी. आर. कोळी (शिरढोण), सोहम भंडारे (विटा) , चंद्रकांत माळी (तासगाव), तानाजी जाधव (चिंचणी), दीपक माळी (भिलवडी), खलील मुजावर (सावळज), सुरेश धोत्रे (बांबवडे), संजय पोतदार (कुमठे), जिल्हा क्रांतिकारी वृत्तपत्र संघटना अध्यक्ष हणमंतराव निकम (नेर्ले), उपाध्यक्ष अनिल कुंभार(बागणी), संभाजी पाटील (रेठरेधरण), महिपती अलुगडे (भाटशिरगाव), सुनील माळी (काकाचीवाडी), भास्कर खोत (देववाडी), विजय निगडे (अंकलखोप) आदींनी शुभेच्‍छा दिल्‍या.
 

वृत्तपत्र विक्रेता संघटनांकडून शुभेच्‍छा
मिरज शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना अध्यक्ष नंदकुमार पोवाडे, उपाध्यक्ष पोपट मंडल, प्रशांत जगताप, सुधीर दप्तरदार, अमित पटवर्धन, राजेंद्र पोते, सुभाष जाधव, रामा कुंभार. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटना उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संचालक मारुती नवलाई, जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना अध्यक्ष सचिन चोपडे, सचिव विशाल वासनकर, जिल्हा संघटक संचालक कृष्णा जामदार, कुपवाड शहराध्यक्ष दत्ता सरगर, विमल काळोखे, नारायण माळी, नागेश कोरे, दरिबा बंडगर, बंडू अष्टेकर, शिंगाटे पेंटर, यास्मिन मुल्ला, अनिल रूपनर.लोकराज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना अध्यक्ष संतोष वणकुद्रे, संघटक सुरेश कांबळे, कार्याध्यक्ष राजू माने, मनपा क्षेत्राध्यक्ष मुन्ना मुल्ला, संजय कांबळे, शरद खराडे, बाळू पाटील आदींनी शुभेच्‍छा दिल्‍या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com