हुतात्मा कोळींवर आज अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

सांगली -  जम्मू-काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेले दूधगावचे (ता. मिरज) सुपुत्र नितीन सुभाष कोळी (वय 28) यांचे पार्थिव उद्या (ता. 31) सकाळी दूधगावात आणण्यात येणार आहे.

गावात शोकसभा होऊन वारणा नदीच्या काठावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. या वेळी गावातून नदीकाठापर्यंत मानवी साखळीचे आयोजन गावकऱ्यांनी केले आहे.
 
Web Title: Samgli remembers martyr