सांगली : ब्रह्मनाळमध्ये बुडालेल्या नागरिकांची पटली ओळख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

सांगली - पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे पूरग्रस्तांना घेऊन जाणारी खासगी बोट उलटली. या दुर्घटनेत 16 जणांचा बुडाले असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातील नऊ जणांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यातील काहीजणांची ओळख पटली आहे. 

एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झाले असून जवान बुडालेल्यांचा शोध घेत आहेत. ही बोट ग्रामपंचायतीची असल्याचे माहिती आहे. बोटीमध्ये कोणाच्याही अंगावर लाईफ जॅकेट नव्हते असेही स्पष्ट झाले आहे.

दुर्घटनेतील मृतांची नावे अशी -

कल्पना रवींद्र कारंडे
कस्तुरी बाळासाहेब वडेर
पप्पू भाऊसाहेब पाटील
लक्ष्मी जयपाल वडेर
राजामती जयपाल चाैगुले
बाबासाहेब अण्णासो पाटील
तसेच एक लहान मुलाचा मृतदेह मिळाला आहे त्याचे नाव समजू शकले नाही. 

बेपत्ता व्यक्तीचे नाव
पिल्लू तानाजी गडदे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Bramhnal incidence follow up