सांगलीत मुलीसह आईची आत्महत्या

विजय पाटील
रविवार, 13 मे 2018

 सांगली -  शहरातील विकासनगर भागात तीन वर्षांच्या मुलीसह आईने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  पूजा राजेश चौगले (वय 21), सृष्टी राजेश चौगले (वय 3 वर्ष) अशी त्यांची नावे आहेत. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तीनवर्षांच्या मुलीसह पूजाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना  उघडकीस आली आहे. घटनास्थळी संजयनगर पोलीस दाखल झाले आहेत. अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Sangli News Mother suicide with her child