पुष्पलता पाटील यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

इस्लामपूर - कासेगाव (ता. वाळवा) येथील पुष्पलता जनार्दन पाटील (वय ७४) यांचे काल रात्री अकराच्या सुमारास निधन झाले.

गेले महिनाभर त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. रक्षाविसर्जन उद्या (ता. २) कासेगाव येथे होणार आहे. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्या  त्या मातोश्री होत तर राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते जनार्दन पाटील यांच्या त्या पत्नी होत. 

Web Title: Sangli News Pushpalata Patil no more