तुंग येथे भर रस्त्यात धामण सापांचा प्रणय

बाळासाहेब गणे
सोमवार, 28 मे 2018

तुंग - मिरज तालुक्यातील तुंग येथे भर रस्त्यात दोन धामण सापांचा प्रणय पाहण्यास मिळाला. भर रस्त्यातच या प्रकार सुरू असल्याने तो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

तुंग - मिरज तालुक्यातील तुंग येथे भर रस्त्यात दोन धामण सापांचा प्रणय पाहण्यास मिळाला. भर रस्त्यातच या प्रकार सुरू असल्याने तो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

दोन्ही धामण जातीच्या सापांनी एकमेकांना विळखा घातला होता व ते सतत ३ ते ४ फुट सर्व शरीर उंचावून एकमेकांच्या फण्याना स्पर्श करीत होते . 

Web Title: Sangli News rat snake romance in Tung