नेर्लेत युवतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सांगली - नेर्ले (ता. वाळवा) येथील सोनाली माणिकराव पाटील (वय 18) या युवतीने राहत्या घरी छताच्या पंख्याला स्टोलच्या सहाय्याने फास लावून आत्महत्या केली.

सांगली - नेर्ले (ता. वाळवा) येथे एका युवतीने राहत्या घरी छताच्या पंख्याला स्टोलच्या सहाय्याने फास लावून आत्महत्या केली. सोनाली माणिकराव पाटील (वय 18) असे या युवतीचे नाव आहे. 

याबाबत कासेगाव पोलिसात गणेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे, सोनालीने यंदाच 12 ची परीक्षा दिली होती.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. शवविच्छेदन कासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार आहे.

Web Title: Sangli News suicide incidence in Nerle

टॅग्स