'हिराबाग जलशुद्धीकरण'ची सात वर्षांनंतर स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

सांगली - हिराबाग कॉर्नर येथील जलशुद्धीकरण केंद्राची तब्बल सात वर्षांनंतर स्वच्छता करण्यात आली. शहराला आता स्वच्छ पाणी मिळेल, अशी आशा आहे. 

शहरात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वारंवार महापालिकेकडे येत होत्या. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी तातडीने दखल घेत जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता करण्याची सूचना संबंधित विभागाला दिली. तब्बल सात वर्षांनंतर जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे आता स्वच्छ पाण्याचा पुरवठा होईल. 

Web Title: sangli news water Hirabag Water Purification