
सांगली : प्रतिष्ठा आणि स्टाईल म्हणून फिरवली जाणारी टू स्टोक मोटारसायकलींचे उत्पादन बंद झाले आहे. त्यामुळे जुन्या गाड्या मॉडिफाय करून शहरातून रूबाबात फिरणारी मंडळी दिसून येतात. याच गाड्यांना लक्ष करत तब्बल बारा दुचाकी चोरणाऱ्यास सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले आहे.