खुर्चीचे गट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

राजकारणात सर्वाधिक महत्त्व असते ते सत्तेला. त्यातही पदाच्या खुर्चीला. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची मुख्य खुर्ची आता राजकीय आरक्षणात ‘खुली’ झाली आहे. राजकारणातील मातब्बरांनी ‘मिनी मंत्रालया’च्या अध्यक्षपदासाठी आत्तापासूनच डोक्‍याला टापर गुंडाळली आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत किती मातब्बर खुर्चीसाठी रस्सीखेच करणार, हे दिसेलच. जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीतील खुर्चीचे काही दावेदार...
 

राजकारणात सर्वाधिक महत्त्व असते ते सत्तेला. त्यातही पदाच्या खुर्चीला. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची मुख्य खुर्ची आता राजकीय आरक्षणात ‘खुली’ झाली आहे. राजकारणातील मातब्बरांनी ‘मिनी मंत्रालया’च्या अध्यक्षपदासाठी आत्तापासूनच डोक्‍याला टापर गुंडाळली आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत किती मातब्बर खुर्चीसाठी रस्सीखेच करणार, हे दिसेलच. जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीतील खुर्चीचे काही दावेदार...
 

शेंद्रे (ता. सातारा)   
शिवाजी चव्हाण (राष्ट्रवादी), विठ्ठल शिंदे (साविआ), बाजीराव साळुंखे (भाजप), मनोहर सावंत (बसप), सूर्यकांत पडवळ, उत्तम आवाडे, राहुल जाधव, राजेंद्र साळुंखे (अपक्ष).

वर्णे (ता. सातारा)
धनंजय कदम-शेडगे (राष्ट्रवादी), गणेश देशमुख (साविआ), मनोज घोरपडे (भाजप), दिनेश घाडगे (शिवसेना), प्रताप गायकवाड (बंडखोर सेना), राजेंद्र शेळके (स्वाभिमानी पक्ष).

म्हसवे (ता. जावळी)
वसंतराव मानकुमरे (राष्ट्रवादी), यशवंत पवार (भाजप), रवींद्र परामणे (शिवसेना), विकास परिहार (अपक्ष).

मल्हारपेठ (ता. पाटण)
अविनाश पाटील (राष्ट्रवादी), रामचंद्र पानस्कर (काँग्रेस), विजय कवर (भाजप), हर्षद कदम (शिवसेना), विजय पवार (पाविआ).

म्हावशी (ता. पाटण)
राजेश पवार (राष्ट्रवादी), पांडुरंग यादव (काँग्रेस), संजय भोसले (भाजप), विजयसिंह पाटील (शिवसेना), ज्ञानदेव गावडे (अपक्ष).

ल्हासुर्णे (ता. कोरेगाव)
जयवंत भोसले (राष्ट्रवादी), किरण बर्गे (काँग्रेस), भाऊसाहेब चव्हाण (भाजप).

वाठार किरोली (ता. कोरेगाव)
संभाजीराव गायकवाड (राष्ट्रवादी), भीमराव पाटील (काँग्रेस), विवेक जाधव (भाजप), संतोष जाधव (शिवसेना), सतीश कदम (अपक्ष).

पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव)
मंगेश धुमाळ (राष्ट्रवादी), मेघराज भोईटे (काँग्रेस), मनोज अनपट (भाजप), बबन भिलारे (शिवसेना), ज्ञानदेव कदम (स्वाभिमानी पक्ष), विश्‍वास मोरे (लोकजनशक्‍ती), सुजित शिंदे (अपक्ष).

तरडगाव (ता. फलटण)
संजीवराजे नाईक-निंबाळकर (राष्ट्रवादी), अमोल खराडे (स्वाभिमानी पक्ष),आकाश गायकवाड (शिवसेना), रवींद्रनाथ शिंदे (अपक्ष).

गिरवी (ता. फलटण)
रामदास कदम (राष्ट्रवादी), जिजामाला नाईक-निंबाळकर (काँग्रेस), सह्याद्री कदम (भाजप), रवींद्र राऊत (ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया).

हिंगणगाव (ता. फलटण)
धैर्यशील अनपट (राष्ट्रवादी), सुरेश निंबाळकर (भाजप), नानासाहेब भोईटे (शिवसेना).

आंधळी (ता. माण)
बाबासाहेब पवार (राष्ट्रवादी), दुर्योधन सस्ते (काँग्रेस), नागेश बर्गे (भाजप), सुनीलकुमार जाधव (रासप), संगीता कांबळे, विशाल जगताप (अपक्ष).

खेड बुद्रुक (ता. खंडाळा)
मनोज पवार (राष्ट्रवादी), चंद्रकांत ढमाळ (काँग्रेस), अभिजित शिंदे (भाजप), नंदकुमार घाडगे (शिवसेना), विकास धायगुडे (रासप), सुनील ठोंबरे, राहुल निकम, आयुब पटेल, रमेश धायगुडे (अपक्ष).

येळगाव (ता. कऱ्हाड) 
आनंदराव पाटील (राष्ट्रवादी), उदयसिंह पाटील (कविआ), सुनील जाधव (भाजप), कृष्णत महारुगडे (शिवसेना).

मसूर (ता. कऱ्हाड) 
मानसिंगराव जगदाळे (राष्ट्रवादी), नंदकुमार जगदाळे (काँग्रेस), रणजितसिंह जगदाळे (कविआ), सतीश पाटील (शिवसेना), राजकुमार साळुंखे (भाजप), मोहन पाटील (अपक्ष).

कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)
नेताजी चव्हाण (राष्ट्रवादी), निवास थोरात (काँग्रेस), रामकृष्ण वेताळ (भाजप), रामचंद्र खंडागळे (कविआ). 

विंग (ता. कऱ्हाड) 
शंकर खबाले (काँग्रेस), अजित खबाले (भाजप), दिलीप यादव (शिवसेना), भागवत कणसे (कविआ).

तांबवे (ता. कऱ्हाड) 
धनंजय ताटे (राष्ट्रवादी), प्रतापसिंह पाटील (काँग्रेस), तुषार पाटील (भाजप), सचिन महाडिक (शिवसेना), प्रदीप पाटील (कविआ), दीपक पाटील, स्वप्निल पवार (अपक्ष). 

मंद्रुळकोळे (ता. पाटण)
रमेश पाटील (राष्ट्रवादी), हिंदूराव पाटील (काँग्रेस), ज्ञानदेव पाटील (शिवसेना),  शरद एकावडे (संभाजी ब्रिगेड).

शिरवळ (ता. खंडाळा) नितीन भरगुडे-पाटील (राष्ट्रवादी), प्रदीप माने (शिवसेना), 
उदय कबुले (अपक्ष).

कुडाळ (ता. जावळी)
ऋषिकांत शिंदे (राष्ट्रवादी), दीपक पवार (भाजप), शिवाजी जाधव (शिवसेना), 
संजय गाडे (अपक्ष).

Web Title: satara election