शिवेंद्रसिंहराजेंच्या चार समर्थकांना चार दिवस पोलिस कोठडी

सिद्धार्थ लाटकर
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

सातारा : खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारामारी प्रकरणी पोलिसांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या ४ कार्यकर्त्यांना अटक केली होती. हर्षल चिकने, चेतन सोळंकी, नितीन सोडमिसे, तीक शिंदे अशी त्यांची नावे आहेत.

या सर्वांना न्यायालयात हजर केले. अधिक चौकशीसाठी पोलिसांना चौघांना सात दिवस पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. आरोपींच्या वकिलांनी दीड तास युक्तिवाद केला. न्यायाल्याने आरोपींना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: satara news Four days of police custody for four supporters of Shivendrasingh raje bhosale