पाऊस थांबल्याने कोयना धरणात १.३८ टीएमसी पाणी साठा घटला

सचिन शिंदे
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

पश्चिमेकडे वीजनिर्मीती सुरू असल्याने १०१ टीएमसीवरून पाणीसाठा ९८.८९ टीएमसी झाला आहे.

कऱ्हाड : कोयना धरणा पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला आहे. पाऊस थांबल्याने तीन दिवसात कोयना धरणात १.३८ टीएमसी पाणी साठा घटला आहे. पश्चिमेकडे वीजनिर्मीती सुरु असल्याने १०१ टीएमसी वरुन पाणीसाठा ९८.८९ टीएमसी झाला आहे.

कोयना धरणाची पाणीपातळी २१५८.७  फुट आहे. पाणीसाठा ९८.३८ टीएमसी झाला आहे. चोवीस तासात कोयनानगरला  २६ (४१०५), नवजाला ३० (४८४७), महाबळेश्वरला शून्य (४१०१) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात प्रतिसेकंद चार हजार ३८९ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

'तहसील'च्या आवारातच शेतकऱ्यावर रोखले पिस्तुल; वाळू ठेकेदारांची मुजोरी
पुणे : पगार न मिळाल्याने कोथरूड डेपोमध्ये बस चालकांचा संप
नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेत एवढे पैसे परत येणे अनपेक्षित! 
भ्रष्टाचार करा; पण माफक प्रमाणात; 'यूपी'च्या उपमुख्यमंत्र्यांचा सल्ला 
हिरे घासणाऱ्याचा मुलगा बनला 'लेफ्टनंट'
भाजपच्या कामामध्ये संघाचा हस्तक्षेप नाही: सरसंघचालक भागवत
रेल्वे कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ महागले  
शशिकला, दिनकरन यांची हकालपट्टी

Web Title: satara news karad koyna dam storage decrease